Israel Death Toll: हमासच्या हल्ल्यात 800 इस्रायलच्या नागरिकांचा मृत्यू, लेबनॉनमधूनही हल्ले सुरु

इस्रायल गाझा पट्टीवर संपूर्ण नाकेबंदी लादणार आहे. या नाकाबंदीमध्ये खाद्यपदार्थ, इंधन आणि परिसरात प्रवेश बंदी देखील समाविष्ट आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान, हमासच्या हल्ल्यात 800 हून अधिक इस्रायलींचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर गाझामध्ये 500 लोक मारले गेले आहेत. इस्रायल गाझा पट्टीवर संपूर्ण नाकेबंदी लादणार आहे. या नाकाबंदीमध्ये खाद्यपदार्थ, इंधन आणि परिसरात प्रवेश बंदी देखील समाविष्ट आहे. गाझा पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी इस्रायलने 1 लाख सैनिकही पाठवले आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement