Asim Jamil Shot Dead: इस्लामिक विद्वान मौलाना तारिक जमील यांच्या मुलाची पाकिस्तानच्या तालंबा येथे हत्या

छातीत गोळी लागल्याने असीम जमीलचा मृत्यू झाला. त्याने स्वतःवर गोळी झाडली की कोणी त्याच्यावर हल्ला केला याचा तपास केला जात आहे.

Maulana Tariq Jameel's with his son Asim Jamil (PC - Twitter)

Asim Jamil Shot Dead: पाकिस्तानचे प्रसिद्ध इस्लामिक विद्वान मौलाना तारिक जमील यांचा मुलगा असीम जमील यांचे निधन झाले आहे. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा तपास करण्यात पोलीस व्यस्त आहेत. मौलाना तारिक जमील यांनी स्वतः X वर पोस्ट करून मुलाच्या मृत्यूची माहिती दिली. तारिक जमील यांचा मुलगा असीम जमील याचा रविवारी पंजाबमधील खानवाल येथे मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, छातीत गोळी लागल्याने असीम जमीलचा मृत्यू झाला. त्याने स्वतःवर गोळी झाडली की कोणी त्याच्यावर हल्ला केला याचा तपास केला जात आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement