Iran Shocker: तेहरानच्या मध्यवर्ती रस्त्यावर चालणाऱ्या महिलेस इराणी सैनिकाकडून मारहाण; Watch Video

तेहरनच्या मध्यवर्ती रस्त्यावर चालत असताना एका इराणी सैनिकाकडून महिलेस बेदम मारहाण करण्यात आली आहे.

इराणची राजधानी तेहरनच्या मध्यवर्ती रस्त्यावर चालत असताना एका इराणी सैनिकाकडून महिलेस बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरी मारहाण करणारा हा सैनिक इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा गणवेश परिधान केलेला दिसत आहे. तरी अमेरीकेने IRGC या संघटनेस दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement