Viral Video: तु इथे का आला आहेस, जा आपल्या देशात परत जा, अमेरिकन पर्यटकाकडून भारतीय नागरिकास शिवीगाळ; पहा व्हिडीओ

एका अमेरिकन पर्यटकाने भारतीय व्यक्तीची जातीय बाबींवरुन अपशब्द बोलल्याची घटना पोलंडमध्ये घडली आहे.

परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांविरुद्ध (Indian Citizen) द्वेषपूर्ण गुन्ह्याची आणखी एक घटना समोर आली आहे. एका अमेरिकन पर्यटकाने (American Tourist) भारतीय व्यक्तीची जातीय बाबींवरुन अपशब्द बोलल्याची घटना पोलंडमध्ये (Poland) घडली आहे. सोशल मिडीयावर (Social Media) हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे.  आज भारत जागतिक पातळीवर उत्कृष्ठ कामगिरी करत असला तरी भारतीयांना आणखी किती दिवस असा अपमान सहन करावा लागणार असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement