वाणिज्य दूतावासांवर खलिस्तानी कारवाया, भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावले

भारतीय मिशन आणि वाणिज्य दूतावासांवर खलिस्तानी कारवायांवर भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावने धाडले आहे. दूतावासांवरील सूरक्षा भंग प्रकरणी भारताने कॅनडाकडे संरक्षण मागितल्याचे समजते आहे.

india flag

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement