I Hate Taylor Swift: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत Kamala Harris यांना पाठिंबा दिल्यानंतर Donald Trump कडून टेलर स्विफ्टचा तिरस्कार
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज, 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर "आय हेट टेलर स्विफ्ट" असे लिहिले आहे.
I Hate Taylor Swift: अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक चागलीच रंगात आली आहे. आपल्या स्पष्ट आणि रोखठोक बोलण्यासाठी नेहमी चर्चेत असलेले डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump)यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर "I Hate Taylor Swift" असे लिहिले आहे. नुकतच टेलर स्विफ्टने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीत उपाध्यक्षा कमला हॅरिस(Kamala Harris)यांना पाठिंबा दर्शवला होता. तयावर दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी टेलर स्विफ्टविषयी त्यांचा तिरस्कार व्यक्त केला. (हेही वाचा: Pope Francis Criticizes US Presidential Candidates: डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरीस जीवनाविरुद्ध; पोप फ्रान्सिस यांची यूएस अध्यक्षपदाच्या उमेदवारांवर टीका)
डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)