Indian Student Killed in Canada: 24 वर्षीय Gurvinder Nath वर Mississauga मध्ये जीवघेणा हल्ला; हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू
Gurvinder Nath हा फूड डिलेव्हरीचं काम करत होता. अशाच एका डिलेव्हरीच्या वेळेस त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला.
कॅनडा मधील Mississauga भागात carjacking च्या घटनेमध्ये एका भारतीय मुलाने जीव गमावला आहे. 24 वर्षीय Gurvinder Nath हा मूळचा पंजाबचा होता. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले आहे. 9 जुलैला हल्ला झाला होता तर 14 जुलैला त्याचं निधन झालं. Gurvinder Nath हा फूड डिलेव्हरीचं काम करत होता. अशाच एका डिलेव्हरीच्या वेळेस त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. दरम्यान पोलिसांना अद्याप या हल्ल्यामागील कारण समजू शकलेलं नाही.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement