Gunmen Enter Live TV Studio In Ecuador: लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना बंदूकधारी अचानक इक्वाडोरमधील टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये घुसले, पाहा व्हिडिओ
इक्वाडोरच्या राष्ट्रीय पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सर्व मास्क घातलेल्या घुसखोरांना अटक केली आहे.
इक्वाडोरमध्ये (Ecuador) थेट प्रक्षेपणादरम्यान (LIVE TV) 13 बंदुकधारी व्यक्ती (Gunmen) घुसले आणि त्यांनी अँकरला धमकावले. इक्वाडोरमध्ये ही मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. 13 बंदूकधारी व्यक्तींनी मंगळवारी 9 जानेवारीला थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण (LIVE TV) सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला झाला. या 13 जणांवर दहशतवादाचा आरोप लावण्यात आला आहे. दरम्यान, इक्वाडोर पोलिसांनी सर्व बंदुकधारी व्यक्तींना अटक केली आहे. इक्वाडोरच्या राष्ट्रीय पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सर्व मास्क घातलेल्या घुसखोरांना अटक केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement