Global Consumption Of Instant Noodles Rose: नूडल्सच्या जागतिक खपात वाढ झालेली आहे. जागतिक इन्स्टंट नूडल्स असोसिएशननुसार, 2022 मध्ये झटपट नूडल्सचा जागतिक वापर 121.2 अब्ज सर्व्हिंगवर पोहोचला आहे. जो 2018 च्या तुलनेत 17% वाढला आहे. यासंदर्भात @spectatorindex ने माहिती दिली आहे. चीनने वर्षाला इन्स्टंट नूडल्सच्या 40 अब्ज पॅकेजेसचा वापर केला (जागतिक वापराच्या 39%), इंडोनेशिया 12 अब्ज, भारत 6अब्ज, जपान 5.7 अब्ज आणि व्हिएतनाम 5.2 अब्ज.
BUSINESS: Global consumption of instant noodles rose to 121.2 billion servings in 2022, a 17% increase compared with 2018, according to the World Instant Noodles Association. pic.twitter.com/LzG0grBBCC
— The Spectator Index (@spectatorindex) March 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)