Viral Video: घराच्या छतावर दिसला 16 फुट लांबीचा अजगर, अंगाला काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ पाहिली असतील. त्यातच एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.घराच्या छतावर १६ फुट लांब असलेला अजगर चढताना दिसत आहे. थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Video: ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँडमध्ये राहणाऱ्या एका कुटूंबियांच्या घराच्या छतावर तब्बल 16 फुट लांब अजगर चढला आहे. अजगर छतावर असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घरा बाहेर धाव घेतला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियात साप किंवा अजगर दिसणे ही सामान्य बाब आहे. असं पोस्ट लिहत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलं आहे. नागरिकांनी अजगर पाहण्यास मोठी गर्दी केली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून कंमेट सुद्धा केले आहे. अजगर छतावरून झाडावर चढताना दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement