मेस्किकोमध्ये एका समारंभात स्टंट करताना छोट्या विमानाचा अपघात, पायलटचा मृत्यू

महत्त्वाचे म्हणजे या समारंभातील लोक या अपघाताबद्दल अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

Mexico Plane Crash

मेक्सिकोमध्ये गर्भधारणेच्या एका समारंभात झालेल्या छोट्या विमानाच्या अपघातात पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. या समारंभात हे विमान पुष्पाची वर्षाव करत पुढे जात असताना या विमानाला अपघात झालेले व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे या समारंभातील लोक या अपघाताबद्दल अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement