लंडन ब्रिजवर तेलाच्या टँकर ट्रकचा स्फोट, एक ठार, अनेक जखमी (Watch Video)
95 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न करत असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अद्याप यश आलेले नाही.
लंडनच्या एका ब्रिजवर एका कार आणि तेलाच्या ट्रँकरमध्ये झालेल्या भीषण टक्करीत महामार्गावर मोठी आग लागल्याची घटना घडली. यामुळे हा आंतरराष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. 95 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न करत असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अद्याप यश आलेले नाही. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement