रशिया मध्ये Volna परिसरात Crimean Bridge जवळ  इंधनाच्या टाक्यांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या आगीमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.  सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानीची घटना समोर आलेली नाही असे देखील सांगण्यात आले आहे. Temryuk प्रशासकीय जिल्ह्यातील Volna गावात ही आग लागली आहे. हा  भाग Crimean Bridge किंवा Kerch Strait bridge च्या जवळ आहे, जो रशियाच्या मुख्य भूभागाला Crimea peninsula शी जोडतो जो युक्रेनमधून 2014 मध्ये जोडला गेला होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)