Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना होऊ शकते अटक! अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे

Donald Trump| Wikimedia Commons

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांना मंगळवारी अटक होऊ शकते असा दावा आपल्या सोशल मिडीयाच्या (Social Media) पोस्टमधून केला आहे. माझ्या समर्थकांनी या विरोधात निषेध नोंदवावा असे देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. न्यूयॉर्कच्या काही सरकारी संस्था महिलांना दिलेल्या पैशांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणी त्यांना अटक होऊ शकते. असे त्यांना वाटत आहे. आपल्याला गुप्तचरांकडून ही माहिती मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

पहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement