Donald Trump यांची 2 वर्षांनंतर पहिली फेसबूक पोस्ट; YouTube ने उठवली बंदी
6 जानेवारी 2021 पासून डोनाल्ड ट्र्म्प यांच्या युट्युब अकाऊंट्सवर निर्बंध होते ज्यामुळे कोणतेही व्हिडीओ अपलोड करू शकत नव्हते.
Donald Trump यांच्या सोशल मीडीया अकाऊंट्स वर US capitol च्या हिंसाचार प्रकरणानंतर बंदी आणण्यात आली आहे. 2 वर्षांनंतर आता त्यांचं युट्युब अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांनी त्यानंतर ' आय एम बॅक' अशी पहिली पोस्ट दिली आहे. दरम्यान युट्युबने आपण बंदी हटवत आहोत पण त्यांच्या अकाऊंटवर विशेष लक्ष ठेवले जाईल. हिंसाचाराला कारणीभूत गोष्टींपासून लांब राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)