Ex-Japan PM Shinzo Abe यांच्यावर भर सभेत हल्ला; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
शिंजो आबे यांना रक्तबंबाळ अवस्थेमध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Ex-Japan PM Shinzo Abe यांच्यावर भरसभेत हल्ला झाला आहे. शुक्रवारी Nara च्या रस्त्यावर सभेला संबोधित करताना त्यांच्यावर पाठीमागून हल्ला झाला आहे. सध्या जखमी अवस्थेमध्ये असलेल्या शिंजो आबे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी मारेकर्याला देखील ताब्यात घेतले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement