Pakistan Stock Exchange Fire: पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्सचेंज इमारतीला आग, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
पाकिस्तानच्या कराची येथील आयआय चंद्रीगड रोडवरील स्टॉक एक्सचेंज इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी लागली
Pakistan Stock Exchange Fire: पाकिस्तानच्या कराची येथील आयआय चंद्रीगड रोडवरील स्टॉक एक्सचेंज इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी लागली. आगीची माहिती मिळताच, बचाव कार्य सुरु झाले. इमारतीला आग लागताच, लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. आग विद्युत शॉर्ट सर्किटमुळे लागली अशी माहिती मिळाली. ही घटना सकाळी १०.२५ च्या सुमारास लागली. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी ६ अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. (हेही वाचा- गाझा येथे शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 16 ठार, पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांची माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement