Fire at Manila Central Post Office Building: फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथील सेंट्रल पोस्ट ऑफिसमध्ये भीषण आग

आगीमुळे किती नुकसान झाले याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथून एक मोठी बातमी आहे. मनिला येथील सेंट्रल पोस्ट ऑफिसला आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर इमारतीपासून वरच्या बाजूला ज्वाळा उठत असल्याचे दिसून येत होत्या. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीमुळे किती नुकसान झाले याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement