Nepal Earthquake: नेपाळ मधील 6.2 रिश्टल स्केलच्या धक्क्यात Bajhang मधील काही इमारतींचं नुकसान (Watch Video)
नेपाळच्या Bajhang मध्ये या भूकंपाचा परिणाम काही इमारतींवर झाला आहे. त्याचे व्हिडिओज आता समोर आले आहेत.
भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळ मध्ये आज दुपारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. सुमारे 6.2 रिश्टल स्केलच्या धक्क्यामध्ये त्याचा परिणाम उत्तर भारतातही जाणवला. दिल्ली, एनसीआरच्या आजुबाजूचा भाग देखील या भूकंपाच्या धक्क्यामध्ये हादरला आहे. नेपाळच्या Bajhang मध्ये या भूकंपाचा परिणाम काही इमारतींवर झाला आहे. त्याचे व्हिडिओज आता समोर आले आहेत.
पहा नेपाळ मधील भूकंपाचा क्षण
#WATCH | Few buildings in Bajhang district suffer damage after 6.2 magnitude earthquake strikes Nepal
(Source: API-Nepal) pic.twitter.com/t7Bn90MNEe
— ANI (@ANI) October 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2023 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

