Sundar Pichai यांच्याकडून कंपनी विरोधात निदर्शन करणार्या अजून 20 जणांची हकालपट्टी
सुंदर पिचाई यांनी कर्मचार्यांना चेतावणी दिली आहे. कंपनीच्या नियमानुसार, इथे मुक्त वातावरण आहे. चर्चा, वाद होऊ शकतात पण त्याला एक मर्यादा आहे.
न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया येथील गुगलच्या कार्यालयात निदर्शने केल्यामुळे मागील आठवड्यात 28 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर, कंपनीने आता 20 हून अधिक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावरून काढून टाकले, असे द व्हर्जच्या अहवालात म्हटले आहे. कर्मचारी इस्त्रायली सरकार-प्रोजेक्ट निंबससह Google च्या $1.2 अब्ज क्लाउड कॉम्प्युटिंग प्रकल्पाचा निषेध करत होते. दरम्यान पिचाई यांनी कर्मचार्यांना चेतावणी दिली आहे. कंपनीच्या नियमानुसार, इथे मुक्त वातावरण आहे. चर्चा, वाद होऊ शकतात पण त्याला एक मर्यादा आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: केएल राहुलचे नाव 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या नावावर ठेवले गेले? वडिलांनी केलेली मनोरंजक चूक वाचा
Today's Googly: डबल हॅटट्रिकमध्ये किती विकेट्स असतात? या प्रश्नाचे बरोबर उत्तर जाणून घ्या
Earth Day 2025 Google Doodle: हवामान बदल आणि वसुंधरा दिन निमित्त खास गूगल डूडल
Who Will Win PBKS vs KKR? Google Win Probablity च्या अंदाजानुसारा पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
Advertisement
Advertisement
Advertisement