Political Surveys & Opinion Polls Ban In Pakistan: पाकिस्तानमध्ये निवडणूक आयोगाची राजकीय सर्वेक्षण आणि जनमत चाचण्यांवर बंदी

भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये येत्या 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकादरम्यान पाकिस्तानी निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये निवडणुकीपूर्वी होणाऱ्या राजकीय सर्वेक्षण आणि जनमत चाचण्यांवर बंदी घातली आहे.

Pakistan Flag | (File Image)

भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये येत्या 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकादरम्यान पाकिस्तानी निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये निवडणुकीपूर्वी होणाऱ्या राजकीय सर्वेक्षण आणि जनमत चाचण्यांवर बंदी घातली आहे. पाकिस्तानमध्ये आगोदरच वेगवेगळ्या प्रकारची बंदी, आणि फतवे निघत असतात. ज्यामध्ये आता या नव्या बंदीचा समावेश झाला आहे. @SouthAsiaIndex या एक्स हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा, Imran Khan Granted Bail: इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, सायफर प्रकरण)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now