Pakistan Earthquake: पाकिस्तानात भुकंपाचे झटके, इस्लामाबाद शहरात ४.१ तीव्रतेचे जमिनीला हादरे
दुपारी दिडच्या सुमारास पाकिस्तानातील महत्वपूर्ण शहर इस्लामाबादेत ४.१ तीव्रतेचे भुकंपाचे झटके जाणवले.
पाकिस्तानवर संकटांची मालिका कायम आहे असं म्हण्टल तर हरकत नाही. कारण गेल्या आठवड्यातचं पाकिस्तानात मोठ्या वेळ वीजपुरवठा खंडीत झाला होता. यानंतर पाकिस्तानच्या जनतेसह जगातील विविध देशांनी पाकिस्तान सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल होत. त्यातून सावरतचं नाही की आज सकाळी बलूचिस्तान प्रांतात ४९ प्रवासी असलेली बस पुलारुन खाली कोसळून दरीत पडली. तर आता त्या पाठोपाठचं दुपारी दिडच्या सुमारास पाकिस्तानातील महत्वपूर्ण शहर इस्लामाबादेत ४.१ तीव्रतेचे भुकंपाचे झटके जाणवले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)