Earthquake in Turkey: तुर्कीत भूकंपाचे धक्के, तीव्रता 5.6 रिश्टर स्केल, लोकांमध्ये घबराट
तुर्की येथे भूकंपामुळे पुन्हा एकदा पृथ्वी हादरली आहे. भूकंपामुळे लोक घाबरले. देशाच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने सांगितले की, गुरुवारी उत्तर तुर्कीला मध्यम तीव्रतेचा भूकंप झाला.
तुर्की येथे भूकंपामुळे पुन्हा एकदा पृथ्वी हादरली आहे. भूकंपामुळे लोक घाबरले. देशाच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने सांगितले की, गुरुवारी उत्तर तुर्कीला मध्यम तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले की नाही हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्रेसीडेंसीच्या म्हणण्यानुसार राजधानी अंकारापासून पूर्वेला सुमारे 450 किलोमीटर (280 मैल) टोकत प्रांतातील सुलुसराय शहरात 5.6 तीव्रतेचा भूकंप झाला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)