Earthquake in Fiji: फिजीच्या सुवा येथे पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के, परिसरात घबराटीचे वातावरण

फिजीची राजधानी सुवा येथे सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार आज सकाळी ६.५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 मोजली गेली, जाणून घ्या अधिक माहिती

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake in Fiji: फिजीची राजधानी सुवा येथे सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार आज सकाळी ६.५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 मोजली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे आतापर्यंत किती मालमत्तेचे नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement