परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज 14 आणि 15 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेखाली दोन उच्चस्तरीय मंत्रिस्तरीय स्वाक्षरी कार्यक्रमांच्या अध्यक्षतेसाठी दोन दिवसीय यूएस दौऱ्यावर आले आहेत. अमेरिकेत पोहोचल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात आश्रय देणाऱ्यावर विश्वास कसा ठेवायचा, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले. हेही वाचा Woman Gave Birth on Flight: महिलेला ती गर्भवती असल्याची कल्पनाच नव्हती; अचानक विमानाच्या शौचालयात दिला बाळाला जन्म
पहा व्हिडिओ
#WATCH | “Hosting Osama Bin Laden…” EAM Dr S Jaishankar’s sharp response to Pakistan FM Bhutto after ‘Kashmir remark’ in United Nations pic.twitter.com/jiyVVW2jrn
— ANI (@ANI) December 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)