Gas Cylinders Floating in Syria: सीरियात मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात गॅस सिलिंडर दिसले तरंगताना, दुकानात पाणी घुसल्याने हजारो सिलिंडर गेले वाहुन, पाहा व्हिडिओ.

"पुरामुळे घरगुती गॅस सिलिंडर भरणाऱ्या प्लांटपैकी एकाचे गेट उखडले होते," असे वापरकर्त्याने सांगितले.

17 फेब्रुवारीला सीरियाच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, सीरियातील लताकियामध्ये मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी एका मोठ्या इंधनाच्या दुकानात शिरल्याचे दिसून येते. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे पुराचे पाणी हजारो गॅस सिलिंडर वाहून नेताना दिसत आहे. X वर व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याने सांगितले की, शनिवारी रात्री आणि सकाळी तीन तासांत 130 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. "पुरामुळे घरगुती गॅस सिलिंडर भरणाऱ्या प्लांटपैकी एकाचे गेट उखडले होते," असे वापरकर्त्याने सांगितले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif