अमेरिकेत Department of Education बंद करण्याच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी केली स्वाक्षरी
ट्रम्प यांनी असा दावा केला की जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी शिक्षण विभागाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळाने आणि रिपब्लिकननी त्याला विरोध केला होता.
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Department of Education,बंद करण्याच्या ऑर्डर वर स्वाक्षरी केली आहे. यावेळी त्यांनी दिव्यांग मुलांसाठी असणार्या Pell Grants आणि Title I द्वारा फंडिंग कायम ठेवले आहे. इतर एजन्सींना पुन्हा नियुक्त केले जातील, असे सांगून, गेल्या चार दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च वाढूनही एकूण विभाग शिक्षण सुधारण्यात अपेक्षित यश न आल्याने हा निर्णय घेतला असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी असा दावा केला की जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी शिक्षण विभागाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळाने आणि रिपब्लिकननी त्याला विरोध केला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)