मगरीनं कुंपणातले लोखंडी रॉड आपल्या दातांनीच वाकवले, व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
हा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये (FLORIDA) एक मगर (GATOR ) रस्ता ओलांडत होती. पण रस्त्याच्या मधोमध लोखंडी कुंपण घातल्यामुळे मगरीला काही पलिकडे जाता येत नव्हतं. यानंतर मगरीनं त्या कुंपणातले लोखंडी रॉड आपल्या दातांनीच वाकवले अन् ती पलिकडे निघून गेली. एखादी काठी तोडावी अशा प्रकारे मगरीने हे लोखंडी रॉड तोडले. हा व्हिडीयो आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.
पहा व्हिडीयो -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement