Coronavirus Update: जगभरात 16.81 कोटी नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 34.9 जणांचा मृत्यू
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगभरात कोरोना-संसर्ग झालेल्यांची संख्या आता 16.81 कोटी झाली आहे, तर कोरोनामुळे 34.9 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. अमरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती सामायिक केली.
जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. जगभरात कोरोना-संसर्ग झालेल्यांची संख्या आता 16.81 कोटी झाली आहे, तर कोरोनामुळे 34.9 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. अमरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (John Hopkins University) ही माहिती सामायिक केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)