Nobel Prize In Economics:अर्थशास्त्रज्ञ Claudia Goldin यांना 2023 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Claudia Goldin यांनी पहिला महिलांची आर्थिक कमाई आणि लेबर मार्केट मधील त्यांचा सहभाग यावर अभ्यास जाहीर केला आहे.

Nobel | Twitter

अर्थशास्त्रज्ञ Claudia Goldin यांना 2023 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या मते, शैक्षणिक निर्णय, जे आयुष्यभर करिअरच्या संधींवर परिणाम करतात, ते तुलनेने लहान वयात घेतले जातात. जर तरुण स्त्रियांच्या अपेक्षा मागील पिढ्यांच्या अनुभवांवर आधारित असतील - उदाहरणार्थ, त्यांच्या माता, ज्या मुले मोठी होईपर्यंत कामावर परतल्या नाहीत तर विकास मंद होईल. Claudia Goldin यांनी पहिला महिलांची आर्थिक कमाई आणि लेबर मार्केट मधील त्यांचा सहभाग यावर अभ्यास जाहीर केला आहे. त्यांच्या अभ्यासातून महिलांव्यतिरिक्त इतरांच्या कमाईचे स्त्रोत आणि बदलांचे कारण समोर आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now