Chinese Boeing 737 Plane Crash: चीनच्या दक्षिणेकडील भागात अपघातग्रस्त विमानात 123 प्रवासी, 9 विमान कर्मचार्यांचा समावेश; सार्यांचे निधन
132 जणांना घेऊन जाणारे चिनी विमान दक्षिण गुआंग्शी भागात काल कोसळले आहे.
Chinese Boeing 737 Plane Crash मध्ये काल चीनच्या दक्षिणेकडील भागात अपघातग्रस्त विमानात 123 प्रवासी, 9 विमान कर्मचार्यांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या अपघातामध्ये कोणीही बचावलेले नाही.
चीनच्या दक्षिणेकडील भागात काल १३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोईंग ७३७ विमानाचा अपघात झाला. या अपघातात १२३ प्रवासी आणि ९ विमान कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं वृत्त. @DDNewslive @DDNewsHindi #ChinaPlaneCrash
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2022 10:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

