China: चीनमुळे पुन्हा एकदा डोक्याला ताप, चीनने अवकाशात सोडलेलं रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं

यूएस स्पेस कमांडने चीनच्या लाँग मार्च 5B (CZ-5B) ने हिंदी महासागरात पुन्हा प्रवेश केल्याची खात्री केली आहे.

(Representational Image/ Photo: Twitter @ahmedjnena2)

मलेशियाच्या (Malaysia) काही भागात रात्रीच्या वेळी चिनी रॉकेटचे स्पार्क बघायला मिळाले. त्यानंतर काल म्हणजे 30 जुलै रोजी सकाळी 10:45 च्या सुमारास यूएस स्पेस कमांडने चीनने अवकाशात सोडलेलं रॉकेट हिंदी महासागरात कोसळल्याची केल्याची खात्री केली आहे. तरी संबंधीत घटनेबाबबत भारतीय नौदल दक्ष आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement