Video: चीनमध्ये सिलिकॉन ऑइल टँकरचा भीषण अपघात; आकाशात पसरले आग व धुराचे लोळ (Watch)

63.65 दशलक्ष लोकसंख्येसह, आन्हुई हा चीनमधील 8वा सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रांत आहे.

Viral Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

चीनच्या आन्हुईमध्ये एक मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. इथे सिलिकॉन ऑइल टँकर ट्रक दुसर्‍या वाहनावर आदळला त्यामुळे मोठी आग लागली आहे. या आगीचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये आग व धुराचे मोठे लोळ उठत असल्याचे दिसत आहे. इतक्या जास्त प्रमाणात धूर बाहेर पडत आहे की, आकाशात जाणून काही काळे ढग जमा झाल्यासारखे वाटत आहे.

63.65 दशलक्ष लोकसंख्येसह, आन्हुई हा चीनमधील 8वा सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रांत आहे. क्षेत्रफळावर आधारित हा 22वा सर्वात मोठा चिनी प्रांत आहे आणि सर्व 34 चीनी प्रांतीय प्रदेशांपैकी 12वा सर्वात दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement