China Earthquake : चीन आणि तजाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के

टर्कीनंतर आता चीन आणि तजाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Earthquake

आज पहाटे चीन-तजाकिस्तानच्या सीमेजवळ (China ) असणाऱ्या झिजियांग प्रांतात 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंप (Earthquake) झाल्याची माहिती अमेरिकेच्या भूवैज्ञानिक विभागाकडून देण्यात आली आहे. याबरोबरच तजाकिस्तानमध्येही (Tajikistan) भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं अमेरिकेच्या भूवैज्ञानिक विभागाने सांगितले आहे. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. उइगर प्रांतातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement