Cat Saves Toddler From Falling Down: पाळीव मांजराने वेळीच लक्ष दिले आणि वाचवले बाळाचे प्राण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बाळाला पायऱ्यांवरून खाली पडू नये म्हणून पाळीव मांजरीने वेळीच लक्ष देता बाळाळा वाचवले आहे. घरात कोणीही मोठी व्यक्ती नसताना मांजरीने बड्या कमालीचे काम केले आहे.

Viral Video (Photo credit - Twiiter)

Cat Saves Toddler From Falling Down: एका पाळीव मांजरीने भन्नाटरित्या चिमुकल्या बाळाला पायऱ्यांवरून खाली पडताना बाचवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहेत. युजर्सकडून त्या पाळीव मांजरीला हिरो म्हणून हिणावले जात आहे. अगदी आश्चर्यकारक हे दृश्य  घरातील कॅमेरात  कैद झाले आहे. पाळीव मांजरीने वेळीच झपट घातली अन् बाळाचा जीव वाचवला. मांजर सोफ्यावर बसलेली असताना, बाळ रेंगाळत पायऱ्यांच्या दिशेने जात असतो. दरम्यान मांजरीने वेळीच लक्ष्य दिले आणि बाळाला पायऱ्यापासून लांब केले. या व्हिडिओला ४ मिलियन पेक्षा जास्त व्हिव्यूज आले आहे. क्षणातच हा व्हिडिओ तुफान व्हायरल  झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement