Car Rally In UK to Support PM Modi: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच लंडनमध्ये मोदींच्या समर्थनार्थ रॅली ( Watch Video )

दुसरीकडे लंडनमध्येही लोकसभा निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे. लोकांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ कार रॅली काढली.

Photo Credit- Twitter

Car Rally In UK to Support PM Modi: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर भारतात राजकीय नेते सज्ज झाले आहेत. लंडनमध्येही लोकसभा निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे. लंडनमध्ये लोकांनी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) समर्थनार्थ कार रॅली (Car Rally In UK )काढली. रॅलीतील वाहनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक-दोन नव्हे तर असंख्य वाहने दिसत आहेत. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. ज्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.(हेही वाचा:PM Modi On YouTuber Ranveer Allahbadi: 'लोग कहेंगे तुम बीजेपी वाले हो गए हो'; पंतप्रधान मोदींनी National Creators Award 2024 दरम्यान रणवीर अल्लाहबादियावर दिली मजेशीर प्रतिक्रिया )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)