Car Rally In UK to Support PM Modi: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच लंडनमध्ये मोदींच्या समर्थनार्थ रॅली ( Watch Video )

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशात उत्साह वाढला आहे. दुसरीकडे लंडनमध्येही लोकसभा निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे. लोकांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ कार रॅली काढली.

Car Rally In UK to Support PM Modi: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच लंडनमध्ये मोदींच्या समर्थनार्थ रॅली ( Watch Video )
Photo Credit- Twitter

Car Rally In UK to Support PM Modi: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर भारतात राजकीय नेते सज्ज झाले आहेत. लंडनमध्येही लोकसभा निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे. लंडनमध्ये लोकांनी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) समर्थनार्थ कार रॅली (Car Rally In UK )काढली. रॅलीतील वाहनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक-दोन नव्हे तर असंख्य वाहने दिसत आहेत. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. ज्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.(हेही वाचा:PM Modi On YouTuber Ranveer Allahbadi: 'लोग कहेंगे तुम बीजेपी वाले हो गए हो'; पंतप्रधान मोदींनी National Creators Award 2024 दरम्यान रणवीर अल्लाहबादियावर दिली मजेशीर प्रतिक्रिया )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2024 06:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).