Free Abortion Of Unwanted Pregnancy: ऑस्ट्रेलिया मधील Canberra ठरलं मोफत गर्भपात करण्यास मंजुरी देणारं पहिलं अधिकारक्षेत्र

ऑस्ट्रेलिया मधील Canberra हे मोफत गर्भपात करण्यास मंजुरी देणारं पहिलं अधिकारक्षेत्र ठरलं आहे.

Abortion | Pixabay.com

ऑस्ट्रेलिया मधील  Canberra हे मोफत गर्भपात करण्यास मंजुरी देणारं पहिलं अधिकारक्षेत्र   ठरलं आहे. आज गुरुवार 20 एप्रिलपासून, ऑस्ट्रेलियन सरकार कॅनबेरामध्ये नऊ आठवड्यांपर्यंतच्या गर्भवती महिलांसाठी वैद्यकीय गर्भपात आणि 16 आठवड्यांपर्यंतच्या गर्भधारणेसाठी शस्त्रक्रिया करून गर्भपात करण्यासाठी पूर्णपणे अनुदान देणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement