British Prime Minister Rishi Sunak इस्रायल-हमास यांच्यात संघर्ष सुरू असताना Tel Aviv मध्ये दाखल

ऋषि सुनक 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हल्ल्यामुळे इस्रायल आणि गाझामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांचे शोक व्यक्त करतील.

Rishi Sunak | Twitter

काल जो बायडन यांच्या पाठोपाठ इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान, ऋषी सुनक आज (19 ऑक्टोबर) गुरुवारी इस्रायलच्या नेत्यांना भेटण्यासाठी आणि युद्धग्रस्त देशाशी एकता व्यक्त करण्यासाठी तेल अवीवमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, सुनक Benjamin Netanyahu आणि Israel President Isaac Herzog यांची भेट घेतील आणि 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हल्ल्यामुळे इस्रायल आणि गाझामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांचे शोक व्यक्त करतील.

पहा ट्वीट

View this post on Instagram

A post shared by Rishi Sunak (@rishisunakmp)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif