British Police Dance On Sauda Khara Khara: लंडन मध्ये खलिस्तानांविरोधात भारतीयांच्या एकजुटीला सहकार्य करण्यासाठी ब्रिटीश पोलिस कर्मचारीही थिरकला 'सौदा खरा खरा' वर ( Watch Video)
Indian High commission in London वरून काही दिवसांपूर्वी खलिस्तान्यांनी तिरंगा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय तिरंगा घेऊन उच्चायुक्तालयासमोर जमले होते
Indian High commission in London समोर खलिस्तानांविरोधात भारतीयांच्या एकजुटीला सहकार्य करण्यासाठी ब्रिटीश पोलिस कर्मचार्यानेही 'सौदा खरा खरा' वरील डान्स स्टेप्स भारतीय मुलीकडून शिकून त्यावर थिरकण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. आज अनेक भारतीय झेंडे घेऊन देश एकसंध ठेवण्यासाठी नारेबाजी करताना दिसले. त्यामध्ये सुरक्षेला असलेले ब्रिटीश पोलिसही सहभागी झाल्याचं दिसलं. नक्की पहा: Indian High Commission in London समोर खलिस्तान समर्थनाविरूद्ध तिरंगा फडकवत एकवटले भारतीय;'जय हो' वर थिरकला ब्रिटिश पोलिस (Watch Video).
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement