Earthquake in Peru: पेरू मजबूत भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर 6.0 तीव्रता मोजली गेली
रविवारी 16 जून 2024 रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.47 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. वाढत्या तीव्रतेमुळे अचानक जमीन हादरू लागली.
पेरूमध्ये सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.0 इतकी मोजण्यात आली आहे. रविवारी 16 जून 2024 रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.47 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. वाढत्या तीव्रतेमुळे अचानक जमीन हादरू लागली. त्यामुळे लोक घाबरले आणि घरातून पळू लागले. जेणेकरून लोकांचे प्राण वाचू शकतील. मात्र, आतापर्यंत जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement