Bra With Plant-Based Pads: बाजारात आली प्लांट-आधारित फॅब्रिकने बनवलेली ब्रा , रीसायकल करणे होणार सोपे

Victoria’s Secret & Co. ने नवीन ब्रा बाजारात आणली आहे .ब्रा ची खासियत म्हणजे फॉरएव्हर ब्रा नावाच्या या उत्पादनामध्ये प्लांट-आधारित फॅब्रिकने बनवलेले पॅड आहेत जे रीसायकल करणे सोपे आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bra With Plant-Based Pads

Bra With Plant-Based Pads: Victoria’s Secret & Co. ने नवीन ब्रा बाजारात आणली आहे .ब्रा ची खासियत म्हणजे फॉरएव्हर ब्रा नावाच्या या उत्पादनामध्ये प्लांट-आधारित फॅब्रिकने बनवलेले पॅड आहेत जे रीसायकल करणे सोपे आहे. कपड्यांमुळे कचऱ्याची समस्या अधिक वाढली आहे. Victoria’s Secret & Co. ने कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन प्लांट-आधारित फॅब्रिकपासून तयार केलेल्या ब्रा बनवली आहे.

जाणून घ्या, संपूर्ण माहिती 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement