Bomb Threat on Iranian Passenger Jet: भारतीय हवाई हद्दीत इराणी प्रवासी जेटला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

प्रवासी जेट आता चीनकडे जात आहे. एजन्सीने सांगितले की, सुरक्षा एजन्सी विमानावर लक्ष ठेवून आहेत.

Aircraft | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Bomb Threat on Iranian Passenger Jet: भारतीय हवाई हद्दीत इराणच्या प्रवासी विमानावर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई हद्दीत इराणी प्रवासी जेटला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्याचे वृत्त आहे. भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रवासी जेट आता चीनकडे जात आहे. एजन्सीने सांगितले की, सुरक्षा एजन्सी विमानावर लक्ष ठेवून आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement