Bird Flu Outbreak in Peru: Avian Influenza H5N1 मुळे पेरू मध्ये 585 सी लायन्स, 55 हजार वाईल्ड बर्ड्सचा मृत्यू

पेरू मध्ये H5N1 bird flu virus मुळे 585 सी लायंस आणि 55 हजार वाईल्ड बर्ड्सचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Sea Lion | Pixabay.com

पेरू मध्ये H5N1 bird flu virus मुळे 585 सी लायंस आणि 55 हजार वाईल्ड बर्ड्सचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या पक्षांमध्ये पेंग्विंस सह सागरी पक्षांचा समावेश आहे. पेरूच्या National Forest and Wildlife Service कडून नागरिकांना सागरी प्राण्यांच्या जवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now