Bangladesh Train Accident: बांग्लादेशात मोठा रेल्वे अपघात, 15 जणांचा मृत्यू आणि 100 हून अधिक जखमी
आज दुपारी किशोरगंजच्या भैरब उपजिल्ह्यात एक प्रवाशी रेल्वेला मालगाडीने मागू धडक दिल्याने हा अपघात झालाय.
बांग्लादेशाची राजधानी जवळ दोन रेल्वेची धडक होऊन झालेल्या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी किशोरगंजच्या भैरब उपजिल्ह्यात एक प्रवाशी रेल्वेला मालगाडीने मागू धडक दिल्याने हा अपघात झालाय.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement