स्मार्ट लोकसंख्या, स्मार्ट सरकार, स्मार्ट अर्थव्यवस्था आणि स्मार्ट समाज हे आमचे मुख्य उद्दिष्टे, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिनाचे वक्तव्य

स्मार्ट लोकसंख्या, स्मार्ट सरकार, स्मार्ट अर्थव्यवस्था आणि स्मार्ट समाज हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहेत..." असे शेख हसीना यांनी म्हटले आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पाचव्यांदा पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. "स्वभावाने आमचे लोक अतिशय हुशार आहेत आणि मी नमूद केल्याप्रमाणे आम्हाला आमच्या तरुण पिढीला भविष्यासाठी प्रशिक्षित करायचे आहे. 2041 पर्यंत देशाचा विकास करणे हे आमचे लक्ष्य आहे. स्मार्ट लोकसंख्या, स्मार्ट सरकार, स्मार्ट अर्थव्यवस्था आणि स्मार्ट समाज हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहेत..." असे शेख हसीना यांनी म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)