Indonesia Earthquake: इंडोंनेशियात मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के, रस्तांना आणि इमारतींना तडे

इंडोनेशिया येथील बाली येथे भुकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपामुळे रस्त्यांना तसेच इमारतींना तडे गेले आहे. भुकंपाचे धक्के जोरदार असल्याने नागरिक आणि इतर पर्यटक घरातून बाहेर पळाले आहे.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Indonesia Earthquake: इंडोनेशिया मध्ये भुकंपाचे धक्के बसल्याची घटना समोर आली आहे. या भुकंपामुळे इमारतींना तडे गेल्याची माहिती मिळाली आहे. भुकंप मापकावर 7.0 रिश्टर स्केल तीव्रता नोंदावली आहे. या भुकंपाचे तीव्रता एवढी होती की रस्तांना मोठे तडे गेले आहे. भुकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडोनेशियाच्या उत्तरेस 201 किलोमीटर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 518 किलोमीटर (322 मैल) खाली होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement