Russia च्या Perm ते Goa दरम्यानच्या Azur Air chartered flight ला Security Threat विमान Uzbekistan मध्ये डायव्हर्ट
Russia च्या Perm ते Goa दरम्यानच्या Azur Air chartered flight ला Security Threat मिळाल्याने विमान Uzbekistan मध्ये डायव्हर्ट करण्यात आलं आहे.
Russia च्या Perm ते Goa दरम्यानच्या Azur Air chartered flight ला Security Threat मिळाल्याने विमान Uzbekistan मध्ये डायव्हर्ट करण्यात आलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार या विमानामध्ये एकूण 238 प्रवासी आहेत. ज्यामध्ये 2 बाळांचा समावेश आहे. या विमानात 7 क्रु मेंबर्स आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)