Somalia Truck Exploded: सोमालिया शहरात ट्रकचा स्फोट, दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू, 40 जखमी
स्फोटांनी भरलेल्या ट्रकचा शनिवारी सोमालियात स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत १८ जणांनी प्राण गमावले आहे.
Somalia Truck Exploded: स्फोटांनी भरलेल्या ट्रकचा शनिवारी सोमालियात स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत 18 जणांनी प्राण गमावले आहे. 40 जण जखमी झाले आहे. सोमालियातील बेलेडवेन शहरात सुरक्षा चौकीवर ही घटना घडली, जखमींपैकी वीस जणांना बेलेडवेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर आणखी 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याती माहिती मिळाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Tata Memorial Hospital Receives Bomb Threat: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी; शोध मोहीम सुरू
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement