Queen Elizabeth II Dies: अर्जेंटिनाचा टीव्ही होस्ट सॅंटियागो कुनेओ राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर आक्षेपार्ह वर्तन, शॅम्पियनची बाटली उघडून केलं 'असं' वक्तव्य

जगभरातील प्रसिद्ध चेहऱ्यांनी राणी एलिझाबेथ II यांना श्रद्धांजली संदेश पाठवल्यामुळे पत्रकार सॅंटियागो कुनेओ यांनी यावर आक्षेपार्ह वर्तन केले.

Queen Elizabeth

जगभरातील प्रसिद्ध चेहऱ्यांनी राणी एलिझाबेथ II यांना श्रद्धांजली संदेश पाठवल्यामुळे पत्रकार सॅंटियागो कुनेओ यांनी यावर आक्षेपार्ह वर्तन केले. व्हायरल झालेल्या परंतु आता काढून टाकलेल्या व्हिडिओमध्ये, कुनीओने शॅम्पेनची बाटली उघडली आणि या घटनेला चांगली बातमी असे संबोधले आणि महारानीला वृद्ध स्त्री असे बोलून त्या शेवटी नरकात गेल्या असे म्हणाले. कुनेओने या बातमीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now